Video by Shreeram Kunte:  H1B Visa आणि महाराष्ट्रातले परप्रांतीय 

एमपीसी न्यूज – बायडेन सरकारने एच वन बी व्हिजा वरची नुकतीच उठवलेली बंदी अमेरिकन ड्रीम पाहणाऱ्या मध्यमवर्गासाठी अत्यंत आनंदाची ठरली. पण अमेरिकेत परदेशीय म्हणून जाण्याचं समर्थन करताना आपल्याला मात्र आपल्याच देशातले परप्रांतीय चालत नाहीत. 
_MPC_DIR_MPU_II
परप्रांतीयांमुळे खरंच नोकऱ्या जातात का? परप्रांतीयांमुळे इकॉनॉमीचं नुकसान होतं का?  परप्रांतीयांमुळे काय फायदे होतात? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं सोप्प्या शब्दांत मिळवण्यासाठी श्रीराम कुंटे यांचा हा व्हिडिओ नक्की बघा.

 

YouTube link-

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.