Hadapsar : सातवनगर येथे पुठ्ठयाच्या गोडाऊनला आग

एमपीसी न्यूज- हडपसर भागातील सातवनगर मधील स्वामी विवेकानंद इंडस्ट्रियल भागात एका पुठ्ठयाच्या गोडाऊनला आज सकाळी आग लागली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे चार बंब आग आटोक्यात आणत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.