BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

आरोग्य

kalewadi : काळेवाडीसह ठिकठिकाणी औषध फवारणी

एमपीसी न्यूज - काळेवाडी नढे नगर प्रभाग क्रमांक 22 मध्ये स्वछता अभियान, डेंग्यू जनजागृती आणि आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी हा उपक्रम काळेवाडी येथे घेण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी औषध फवारणी देखील करण्यात आली.कालेवाडीतील तुकाराम नढे कॉलनी,…

Nigadi: दैनंदिन जीवनात ‘आयुर्वेदसह योगा’ला अनन्यसाधारण महत्व – डॉ. निनाद नाईक

एमपीसी न्यूज - आजच्या दैनंदिन जीवन पद्धतीचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत आहेत. त्यामुळे आरोग्यदायी जीवन जगण्याकरिता दैनंदिन जीवनात 'आयुर्वेद आणि योगा'चे अनन्यसाधारण महत्व आहे, असे मत आयुर्वेदाचार्य डॉ. निनाद नाईक यांनी व्यक्त केले.…

Nigadi : अत्याधुनिक यंत्राद्वारे मोफत मुख कर्करोगाची तपासणी

एमपीसी न्यूज - जागतिक तंबाखू निषेध दिना निमित्ताने फेस डेंटल इटरनॅशनल क्लिनिकच्या वतीने 31 मे ते 7 जूनपर्यत ओरल कर्करोग प्रतिबंधक उपक्रम राबवत आहोत. त्या निमित्ताने आठवडाभर तोंडाच्या कर्करोगाविषयी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये…

Pune : रेल्वे स्थानकात आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या मेडिकल कर्मचाऱ्यांनी पार पाडली तातडीची प्रसूती

एमपीसी न्यूज - 25 वर्षीय सीता बेगी या मोती लाल यांच्या पत्नी 9 महिन्यांच्या गर्भवती असताना पतीसोबत रेनिगुंटा एक्स्प्रेसने बेंगळुरुहून अहमदाबाद असा प्रवास करत होत्या. शनिवारी रात्री साधारण 9.15 च्या सुमारास त्यांना प्रचंड प्रसूतीकळा सुरू…

Pimpri : ‘आरोग्य मित्र’च्या प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, लोकमान्य हॉस्पिटल्स, भावसार व्हिजन, कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन, रोशनी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने 'आरोग्य मित्र' या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक, रुग्णालय आणि डॉक्टर…

Pune: मतदान केल्याची शाई दाखवा, रक्तगट व मधुमेह तपासणी मोफत करा

एमपीसी न्यूज- मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करुन देशाला चांगले आणि स्थिर सरकार द्यावे, या करिता अनेक सामाजिक व सेवाभावी संस्था कार्यरत असतात. पुण्यातील गोखलेनगर परिसरातील आकांक्षा फाऊंडेशनने देखील मतदानाच्या दिवशी अभिनव उपक्रम…

Pimpri : आयुर्वेदिक उपचार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयाच्या स्त्री रोग व प्रसुतीतंत्र विभागाच्या वतीने आठ दिवसांच्या कालावधीत सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत वंध्यत्व मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर 13 एप्रिलपर्यंत सुरु…

Pimpri : आता रुग्ण अन् रुग्णालयांमध्ये समन्वय साधणार आरोग्य मित्र

एमपीसी न्यूज - रस्ते अपघातात योग्यवेळी रुग्णालयात पोहचायला विलंब होत असल्याने आणि तातडीने उपचार मिळत नसल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने जीवनावर बेतू शकते. आता अपघातात जखमी झालेल्यांना योग्यवेळी…

Pimpri : औंध,निगडी येथे 10 एप्रिलपर्यंत मणकेविकार शिबिर

एमपीसी न्यूज - लोकमान्य स्पाईन वेलनेस सेंटर औंध आणि निगडी याठिकाणी जागतिक आरोग्य दिनानिमित्त मणकेविकार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 ते 10 एप्रिल या कालावधीत हे शिबिर होणार आहे.या शिबिरात मणक्यावरील उपचार पद्धतीद्वारे मणक्यांचे…

Talegaon Dabhade : बालरोग चिकित्सा शिबिरात १३३ बालकांची तपासणी 

एमपीसी न्यूज- माईर्स एमआयटी संचलित एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय डॉ.भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय तळेगाव दाभाडे तर्फे बालरोग  निदान व उपचार शिबिर संपन्न झाले. १३३ हून अधिक बालकांची तपासणी करण्यात आली.या शिबिरामध्ये…