-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri New : पवना धरण परिसरात पावसाचा जोर; 24 तासात 102  मिली मीटर पाऊस

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासात धरण परिसरात 102 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात 2.32% टक्के वाढ झाली आहे.

दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. जोरदार पाऊस पडत आहे. पवना धरण परिसरातही पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे.

पवना धरणातील पाण्याची परिस्थिती!

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 102मि.मि.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

# 1 जूनपासून झालेला पाऊस = 345मि.मि.

#  गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस 223

#  धरणातील सध्याचा पाणीसाठा = 31.92% टक्के

# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा  = 31.84% टक्के*

#  गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 2.32% टक्के

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.