Pimpri : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा कोरोनासाठी नवीन हेल्पलाइन नंबर 1075!

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना सहज संपर्कासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाच्या पार्शवभूमीवर नवीन हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. 1075 हा नवीन नंबर असून जुना नंबर देखील सुरु ठेवण्यात आला हा आहे.

स्वास्थ व कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूर्वी कार्यरत असलेला +91-11-23978046 हा नंबर सुद्धा सुरू राहणार असून नागरिक दोन्ही नंबरवर संपर्क करू शकतात.

# पिंपरी चिंचवड : 8888 00 6666

# महाराष्ट्र : 020 26127394

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.