Bhosari Business News : अहो! ऐकलं का, सोने खरेदीवर खरा फायदा हा फक्त न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स मध्येच

एमपीसी न्यूज – विजया दशमी दसरा, दिवाळी, शुभकार्यासाठी दागिने खरेदी करण्यासाठी एकमेव उत्तम पर्याय म्हणजे भोसरी येथील न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स. सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर 399 रुपये प्रति ग्रॅम पासून मजुरी असलेले भोसरी परिसरातील एकमेव शोरूम म्हणजे न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स!

शुद्ध सोने, पारदर्शक व्यवहार व कमी मजूरीत दागिन्यांची उत्तम सेवा पुरवणारे न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स ग्राहकांच्या पसंतीस पाञ ठरत आहे. इथे लाईट वेट मध्ये टेंपल दागिने, चेन ब्रेसलेट, नवरत्न, वाजवी दरात उपलब्ध करुन दिले जातात. शोरुमला भेट देणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना त्याच्या पसंतीचे दागिने दाखवून, ग्राहक समाधानपूर्वक सेवा पुरविणे हीच न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्सची ओळख आहे.

रेडिमेड ज्वेलरी व कस्टमाईज ज्वेलरीची सेवा पुरविण्यामध्ये न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्सची स्पेशालीटी आहे. इथे सोने, चांदी, सर्व प्रकारचे नवरत्न, गिफ्ट आयटम्स यांची तत्पर सेवा देण्यात न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्सचा नावलौकिक आहे. न्यू रुपलक्ष्मी ज्वेलरी शोरुम हे 1000 स्वेअर फूट एरियात विसावलेले असून आवश्यक सर्व अत्याधुनिक सेवा इथे उपलब्ध आहेत.

ऑनलाईन पेमेंट ट्रान्जेक्शनची सोय रूप लक्ष्मी ज्वेलर्समध्ये उपलब्ध आहे. कोरोना काळात शोरुममध्ये सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन केले जाते. दस-याच्या शुभ मुहुर्तावर न्यू रुप लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक संजय उदावंत यांनी पिंपरी-चिंचवडमधील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

संपर्क : संतोष उदावंत 9356310996

पत्ता : पुणे-नाशिक महामार्ग, पीएमटी चौक, जनाई हाईट्स बिल्डिंग शेजारी  भोसरी.

न्यू रुपलक्ष्मी ज्वेलर्समधूनच खरेदी का करायची ?

# सोन्याच्या खरेदीवर मजुरी फक्त 399 रुपये प्रतिग्रॅम पासून

# आकर्षक आणि लाइटवेट लेटेस्ट फॅशनच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध

# सुवर्ण संचय योजनेमध्ये मजुरी मोफत

# ग्राहकांची मर्जी आणि विश्वास संपादन करून सेवा पुरवणारे उत्तम स्टाफ 

# गोल्ड लोन उपलब्ध (सोने तारण योजना 12 महिने राबवली जात आहे) 

# ग्राहक सेवेची यशस्वी २५ वर्ष पूर्ण

# पार्किंगची सोय उपलब्ध

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.