Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीतील क्षणचित्रे

एमपीसी न्यूज – गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त साद घालत गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पांना उत्साहात निरोप दिला. पिंपरी-चिंचवड शहरातील मिरवणुकीतील काही क्षणचित्रे…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like