Ganpati decoration Competition : घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा -2022 बक्षीस वितरण सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज : घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा -2022 चा बक्षीस वितरण सोहळा आज पिंपळे-सौदागर येथे संपन्न झाला.(Ganpati decoration Competition) यावेळी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

शिवसेना पिंपळे सौदागर विभाग, अनिताताई तुतारे (चिंचवड विधानसभा संघटिका),  मछिंद्रजी देशमुख (शिवसेना विभाग प्रमुख), सुदर्शनजी देसले (शिवसेना उपविभाग प्रमुख), भरतजी भिसे (शिवसेना उपविभाग प्रमुख), सुरज शिरसाट ( पिंपळे सौदागर शाखा प्रमुख), कमलताई गोडांबे (विभाग संघटिका), तुषार काटे (पिंपळे सौदागर शाखा प्रमुख), यांच्या वतीने आयोजित घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा 2022 (Ganpati decoration competition) चा बक्षीस वितरण सोहळा आज पिंपळे सौदागर येथे पार पडला. यावेळी उपस्थित राहून सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Urban Skyline : ‘अर्बन स्कायलाईन’मध्ये दसऱ्याला ‘लॅवीश’ फ्लॅट बुक करा आणि मिळवा घसघशीत सवलत

या प्रसंगी, मा. नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, मनीष श्रीवास्तव (पिं.चिं. उत्तर भारतीय शिवसेना शहर संघटक), कामिनीताई मिश्रा ( उत्तर भारतीय शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्ष),  दीपक काळे, अनुपमा उमरजकर, उषा आल्हाट, डॉ. वैशाली कुलथे व इतर मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.