Video by Shreeram Kunte: IPL कोरोनात ४०० कोटींचा नफा कसा?

एमपीसी न्यूज – IPL. संपूर्ण क्रिकेटजगताला वेड लावणारी एक भन्नाट कल्पना. IPL चं बिझिनेस मॉडेल इतकं अचूक आहे की बाह्य परिस्थिती कशीही असली तरीही खेळाडू, फ्रँचायझी आणि बीसीसीआय ला करोडो रुपयांचा फायदा होतोच. काय आहे IPLचं हे बिझिनेस मॉडेल? कशी चालते IPL? या सगळ्या प्रश्नांना सोप्प्या शब्दांत सहजपणे समजून घेण्यासाठी श्रीराम कुंटे यांचा हा व्हिडिओ नक्की बघा.

YouTube link-