Video by Shreeram Kunte : ब्रिटिशांनी भारताला कसं लुटलं? 

एमपीसी न्यूज – ब्रिटिशांनी आपल्याला देश नावाची कल्पना दिली, रेल्वे दिली, आपल्याला सुसंस्कृत बनवलं असं म्हणायची काही खोट्या बुद्धिवाद्यांमध्ये फॅशन आहे. हे सगळं संपूर्ण चुकीचं आहे. प्रत्यक्षात आपल्याला ब्रिटिशांनी कल्पनेपलिकडे लुटलं. एकेकाळी जगात सगळ्यात श्रीमंत असलेला आपला देश त्यांनी कंगाल केला. ब्रिटिशांनी आपल्याला कसं लुटलं याची कहाणी बघा श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमध्ये.   . 

_MPC_DIR_MPU_II

YouTube link-  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.