Video by Shreeram Kunte : Whatsapp आपलं जीवन कसं नासवतंय?

एमपीसी न्यूज – जर तुमची मुलं शाळेत ऑनलाईन शिक्षण घेत असतील, तुम्ही दिवसातून २५-३० वेळा व्हॉटसऍप चेक करत असाल, आलेल्या मेसेजला हातातली कामं बाजूला ठेवून उत्तर देत असाल, मेसेज पाठवल्यावर लगेच उत्तर आलं नाही तर अस्वस्थ होत असाल, आपला मेसेज किती जणांनी वाचला हे चेक करत असाल, चाळा म्हणून लोकांचे व्हॉटसऍप स्टेटस मेसेजेस बघत असाल तर तुम्ही आणि तुमच्या मुलांनी श्रीराम कुंटे यांचा हा व्हिडीओ बघितलाच पाहिजे.  . 

YouTube link-  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.