Celebration County: दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सेलिब्रेशन काऊंटीमध्ये आकर्षक डिस्काउंटमध्ये प्लॉट खरेदी करून लुटा संधीचं सोनं; मोजकेच प्लॉट शिल्लक

एमपीसी न्यूज – संधी वारंवार येत नाही असे म्हणतात आणि ते खरंही आहे. त्यात चांगल्या ठिकाणी, योग्य किमतीत, सर्व सुविधांनी सज्ज असलेला प्लॉट घेण्याची संधी तर दुर्मिळच! सध्या ही संधी ‘सेलिब्रेशन काऊंटी’मध्ये चांगल्या ठिकाणी राहण्यासाठी तयार असलेल्या कुटुंबांची वाट पाहत आहे. यशवंतनगर, तळेगाव येथे शांत, रम्य ठिकाणी एक, दोन गुंठ्यातील अगदी काहीच बंगलो प्लॉट शिल्लक आहेत.

प्लॉट खरेदी करणा-यांसाठी ही शेवटची संधी ठरू शकते. एकदा साईटला भेट द्या, तुम्ही जागेच्या आणि परिसराच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास खुद्द सेलिब्रेशन काऊंटीच्या ग्राहकांनी व्यक्त केला आहे. तात्काळ येऊन सेलिब्रेशन काऊंटीमध्ये घसघशीत डिस्काउंटमध्ये प्लॉट बुक करा.

प्लॉट बुकिंगवर तब्बल दीड लाख रुपये, स्टॅम्प ड्युटी, रजिस्टरचा खर्च एवढा डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी चांगले लोकेशन, उत्तम सुविधा, भला मोठा डिस्काउंट, एक ते दोन गुंठ्यातील एनए प्लॉट, कमी व्याजदरात कर्ज सुविधा असे अनेक फायदे ग्राहकांना मिळणार आहेत.

सेलिब्रेशन काऊंटीचे आजवरचे सर्व ग्राहक समाधानी आहेत. त्यांचे फीडबॅक देखील उत्तमच आहेत. त्यामुळे हक्काच्या जागेसाठी घाई करायला काहीच हरकत नाही. एखाद्या दिवसाचा विलंब तुम्हाला चांगल्या संधीपासून दूर नेऊ शकतो. त्यामुळे यंदा दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ‘सेलिब्रेशन काऊंटी’मध्ये आनंद साजरा कराच.

‘सेलिब्रेशन काऊंटी’चा पत्ता – सर्वे नंबर 63, कल्पना सोसायटीच्या पुढे, यशवंत नगर,तळेगाव, पुणे 410507.
संपर्क – 9066778484 / 9066778585

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.