Interview with Savniee Ravindra : मला काही सांगायचंय – राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र

एमपीसी न्यूज – सावनी रवींद्र हिने पिंपरी चिंचवडचे नाव देशात उज्ज्वल केलं. लहानपणापासून यशवंत देव, पंडित हृदयनाथ मंगेशकर अशा संगीत क्षेत्रातील दिगग्ज माणसांसोबत जिने व्यासपीठावर स्वतःच्या गायकीचा ठसा उमटवला, त्या सावनी रवींद्रला ‘बार्डो’ या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

”मला काही सांगायचंय” या मुलाखतींच्या मालिकेत एमपीसी न्यूज व देवदत्त फोटोग्राफी स्कूल यांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात देवदत्त कशाळीकर यांच्या सोबत दिलखुलास मुलाखतीमध्ये सावनी रवींद्र.

मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.