Pimple Saudagar : पिंपळेसौदागरला रुबेला लसीकरण मोहिम

एमपीसी न्यूज –  पिंपळे सौदागर येथील  चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये  रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात आली. मोहिमे अंतर्गत  ०२ते  १५ वयोगटातील विद्यार्थ्यांना रुबेला लस मोहिम राबविण्यात आली. 

रुबेला या रोगावर नियंत्रण मिळवणे हा या मोहिमेचा उद्देश होता . शिशुवर्गात पालकांचा सहभाग लक्षणीय होता . पूर्वप्रथामिकतसेच माध्यमिक अशा एकूण ६२५ विध्यार्थ्यांना या मोहिमेअंतर्गत लसीकरण देण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांच्या देखरेखीत शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचारी यांच्या सहकार्याने  हा उपक्रम  यशेस्वीरित्या पार पडला . यासाठी  शाळेचे संस्थापक  संदीप काटे वमुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये यांचे मोलाचे मागर्दर्शन लाभले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.