Baramati News : धाकदायक ! बारामतीत ”म्युकर मायकोसिस 20 ते 25 रुग्ण, दोन जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या बारामतीकरांवर आता कोव्हिडनंतर उद्भवणाऱ्या ‘म्युकर मायकोसिस (काळी बुरशी) या आजाराचे देखील मोठे संकट निर्माण झाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

बारामतीत आतापर्यंत या आजाराचे जवळपास 20 ते 25 रुग्ण आढळून आलेत आणि यातील दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सिल्वर ज्युबिली चे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सदानंद काळे यांनी दिली आहे..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.