Pimpri : पहिल्या राष्ट्रीय गतिमंद मुलांच्या पोहण्याच्या स्पर्धेत मॅट्रीन डिसोजा प्रथम

स्पर्धेचा निकाल जाहीर; २२५ गतिमंद मुलांनी घेतला सहभाग

एमपीसी न्यूज –  रोटरी क्लब ऑफ चिंचवड, रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवड आणि स्पेशल ऑलम्पिक भारत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतामध्ये प्रथमच स्वमग्न व गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय स्तरावरील पोहण्याच्या स्पर्धेस सुरुवात झाली. या स्पर्धेत 225  स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मॅट्रीन डिसोजा हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे बालेवाडी येथे झाली. या स्पर्धेत विविध ठिकाणांहून  स्पर्धक सहभागी झाले होते.  यावेळी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी,  सचिव बाळकृष्ण खंडागळे, खजिनदार किशोर गुजर, प्रोजेक्ट हेड शंतनू साळवेकर, क्रीडा डायरेक्टर गणेश कुदळे, रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मयूर कलशेट्टी, प्रसाद गणफुले, दीपेन समर्थ, अभिजित तांबे ,  संजय खानोलकर, रमेश सातव,  कल्याणी टेक्नॉलॉजी लिमिटेडचे एचआर अनंत चिंचोलकर, भास्कर गावडे,  रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे  मंजु  फडके, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. शैलेश पालेकर  आदी उपस्थित होते.

देशात प्रथमच स्वमग्न व गतिमंद मुलांच्या राष्ट्रीय स्तरावरील पोहण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, राजस्थान, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, दिल्ली आणि भारताच्या अन्य भागातून सुमारे 225 स्वमग्न व गतिमंद मुले सहभाग होती.  सर्व स्पर्धकांची राहण्यासह सर्व सोय आयोजकांकडून करण्यात आली होती.

या स्पर्धेचा पारिषोतिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. 50 मीटर बॅकस्ट्रोक –  (वयोगट 8 ते 11 वर्ष) –  प्रथम  – अनघा कर्चे, द्वितीय – अनामिका पेंढारकर.
50 मीटर फ्रीस्टाईल (वयोगट 16 ते 21 वर्ष)  – प्रथम –  मॅट्रीन डिसोझा,  द्वितीय – मंथरा हरकणी, तृतीय – अमन कावळे,  चौथा – स्वप्नील मुखर्जी .  25 मीटर फ्री स्टाईल (वयोगट 12 ते 15 वर्ष ) – प्रथम –  रोहित जगताप, द्वितीय – मेहताब सिंग, तृतीय – मार्क प्रेरिआ, चौथा – यश जिवराग, पाचवा – पियुष जमदाडे.  सहावा –  अविनाश अमरिश सिंग .
25 मीटर फ्री स्टाईल फिमेल (16 ते 21 वयोगट वर्ष) – प्रथम –  प्रणाली शिंदे,  द्वितीय –  दिशा दिलीप करहू,  तृतीय –  जीरिन जेम्स. 25 मीटर फ्रीस्टाईल  पुरुष –  (वयोगट 16 ते 21 वर्ष) –  प्रथम –   मंतरा हरकणी,  द्वितीय – अमन कावळे, तृतीय – तन्मय संजय वानखेडे.
50 मीटर  बटरफ्लाय  (वयोगट  मिक्स )-   प्रथम – अन्यतम राजकुमार, द्वितीय – ऋत्विक जोशी, तृतीय – जयनाथ एच. जी.  चौथा – स्वयम विलास पाटील . 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मिक्स (वयोगट 12 ते 15, व 16 ते 21) –  प्रथम – अन्यतम राजकुमार, द्वितीय –  रुचा चितळे,  तृतीय –  आर्य दिवाण.  चौथा –  तन्वी देवधर. 25 मीटर फ्रीस्टाईल (वयोगट 22च्या पुढे )  प्रथम – आदित्य ढमाले ,   द्वितीय –  प्रसाद शिंदे.    50 मीटर फ्री स्टाईल स्त्री  (वयोगट 22च्यापुढे) –  प्रथम –  लिझ्बा दिपक,  द्वितीय – आरती कृष्णमूर्ती, तृतीय – एन. विद्या.    50 मीटर फ्रीस्टाईल पुरुष (वयोगट 12 ते 15) –   प्रथम – नितीन राठोड.  50 मीटर पुरुष  (वयोगट 16 ते 21 वर्ष) –   प्रथम –   कॅमिला पटनाईक,  द्वितीय – दिशा दिलीप करहू,  तृतीय -चिरीन जेम्स.  50 मीटर फ्रीस्टाईल पुरुष (वयोगट 22च्यापुढे) – प्रथम –  ऋत्विक जोशी, द्वितीय – अमीत कुलकर्णी, तृतीय – प्रणव कुंटे, चौथा – आदित्य ढमाले.  25 मीटर फ्री स्टाईल पुरुष (वयोगट 12 ते 15 वर्ष) –  प्रथम –  जी. जी. पुजा,  द्वितीय –  मयुरी  चौधरी.   50 मीटर फ्रीस्टाईल पुरुष (वयोगट 12 ते 15 वर्ष)  – प्रथम – नील मोरे, द्वितीय – रोहित जगताप, तृतीय – मेहताब सिंग, चौथा – मार्क प्रेरिआ, पाचवा –  पियुष जमदाडे.  50 मीटर बटरफ्लाय  (वयोगट मिक्स) – प्रथम गौरी गाडगीळ,  द्वितीय ­ – दिनल जैन,  तृतीय – निती राठोड.  50 मीटर बॅकस्ट्रोक मिक्स (वयोगट 22च्या पुढे) –  प्रथम – कुशल, द्वितीय – प्रणव दिवेकर,  तृतीय –  लिझ्बा दिपक, चौथा – गौरी गाडगीळ, पाचवा – एन. वैद्य. 50 मीटर फ्रीस्टाईल फिमेल (वयोगट 8 ते 11 वर्ष) –  प्रथम – अनामिका पेंढारकर, द्वितीय – अनघा कर्चे.
25 मीटर फ्रीस्टाईल पुरुष (वयोगट 16 ते 21 वर्ष) – प्रथम – मंतरा हरकणी, द्वितीय – अमन कावळे, तृतीय – तन्मय वानखेडे.  25 मीटर बटरफ्लाय (वयोगट फ्री) – प्रथम –  कौशल, द्वितीय – डिनल जैन, तृतीय कॅमिला पटनाईक,. 50 मीटर फ्रीस्टाईल (वयोगट 22च्यापुढे)   –  प्रथम –   ऋत्विक जोशी, द्वितीय – अमित कुलकर्णी, तृतीय – प्रणव कुंटे.  50 मीटर फ्रीस्टाईल (वयोगट 8 ते 11) – प्रथम – स्वयंम पाटील, द्वितीय – निल फॉन्सेका, तृतीय –  वरुण सिरवाणी.
50  मीटर बटरफ्लाय – (वयोगट 12 ते 15 आणि 16 ते 21 वर्ष) प्रथम – अनंत मेहता, द्वितीय – वेदांत भागवत, तृतीय –  भरत चव्हाण .  50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक (16 ते 21 वयोगट) – प्रथम – शशांक बी. एम. , द्वितीय – रोहित सावंत,  तृतीय राघव कृष्णनन,  चौथा –  अरुण  झा.  25 मीटर ब्रेस्टस्ट्रोक (8 ते 11, 12 ते 15 वर्ष) – प्रथम विभागून – नेहाली सबनीस, हितेन.  50 मीटर बॅकस्ट्रोक (वयोगट 8 ते 22) प्रथम –  सोनेल स्वामी, द्वितीय – एन. वैद्य.  50 मीटर बॅकस्ट्रोक (मिक्स वयोगट)  प्रथम – सोमिल कोवडकर, द्वितीय –  ऋषिकेश उज्वला.  25 मीटर बॅकस्ट्रोक  (स्त्री) प्रथम – सोनेल स्वामी, द्वितीय – एश्वर्या मुल्या, (पुरुष)  प्रथम –  अक्षय माथुर, द्वितीय – आर्यन देशपांडे. 50 मीटर फ्रीस्टाईल (वयोगट 12 ते 15 वर्ष ) – प्रथम – वृंदा , द्वितीय – मिताली जावळेकर, तृतीय – खुशी मालवे.  25 मीटर फ्रीस्टाईल (वयोगट 12 ते 15 वर्ष।) –  प्रथम वृंदा, द्वितीय – मिताली जावळेकर,  तृतीय –   सिध्दी राऊत,  चौथा –  श्रेया कदम, पाचवा – खुशी मालवे.  25 मीटर फ्रीस्टाईल (वयोगट 22च्या पुढे)  –  प्रथम – अभिषेक कोचर, द्वितीय – कोमली रिझवान अली दालिया, तृतीय – सन्यम तायल, चौथा – निखील अनसिंघकर, पाचवा – जय राणे, सहावा – श्रेयनिश गाडा, सातवा –  प्रांजल कुलकर्णी.
25 मीटर फ्रीस्टाईल स्त्री (वयोगट 8 ते 11) –  प्रथम –   श्रावणी आयरे,  द्वितीय –  रेया शर्मा, तृतीय – तनिष्का गायकवाड, चौथा – समिरा सिन्हा.  25 मीटर बटरफ्लाय (वयोगट मिक्स) – प्रथम – अनंत मेहता, द्वितीय – अमोघ कश्यप, तृतीय श्रीकरण के. , चौथा – जी. जी. पुजा.  25 मीटर बटरफ्लाय (वयोगट मिक्स) – प्रथम – दिनेश कुमार, द्वितीय – वरुण सावंत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.