Pune Independence Day blaze (Photo Feature) : स्वातंत्र्यदिनाचा पुण्यातील झगमगाट (फोटो फिचर)

एमपीसी न्यूज – भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहरातील महापालिका भवन तसेच सर्व प्रमुख शासकीय इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ट्विटर हँडलवरून स्वातंत्र्यदिनाचा हा झगमगाट दाखविणारी छायाचित्रे प्रसारित केली आहेत.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.