Independence Day : लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन उत्सवाची ड्रेस रिहर्सल (फोटो फिचर)

एमपीसी न्यूज – येत्या 15 ऑगस्टला भारत 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.  यावेळी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणा-या सैन्य संचलन व प्रात्यक्षिकांचा आज (बुधवारी, दि.11) सराव करण्यात आला. या सरावाचे फोटो संरक्षण विभाग, पुणे यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.