BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

उद्योग

Pune : पुरस्काराचा आनंद व्यक्त करण्यासाठी पुणे-लोणावळा मार्गावर धावल्या शंभरहून अधिक रॉयल एनफिल्ड…

एमपीसी न्यूज - 2019चा इंडियन मोटरसायकल ऑफ द इअर पुरस्कार (आयएमओटीवाय) इंटरसेप्टर 650 ने जिंकला. या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी आज (रविवारी) सकाळी 100 हून अधिक रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650 च्या चालकांनी लोणावळ्यापर्यंत प्रवास केला. रॉयल…

Pimpri : कामगार अर्थव्यवस्थेचा कणा -अरुण मित्तल

एमपीसी न्यूज - कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील अविभाज्य घटक आहे. कामगारांशिवाय औद्योगिक क्षेत्र परिपूर्ण होऊच शकत नाही. कामगार हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे मत वसंत ग्रूपचे सह व्यवस्थापकीय संचालक अरुण मित्तल यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र…

भोसरी येथील बालाजी ट्रेडर्समध्ये होलसेल भावात मिळणार सर्व प्रकारचे तांदूळ, गहू, डाळी व कडधान्य

एमपीसी न्यूज- वर्षभराच्या साठवणीसाठी सर्व प्रकारचे तांदूळ, गहू, डाळी व कडधान्य होलसेल भावात मिळण्यासाठी भोसरी येथे बालाजी ट्रेडर्स या दुकानाची स्थापना झाली आहे. या साठवणीच्या वस्तू आता बालाजी ट्रेडर्स येथे मार्केटयार्डात ज्या किंमतीत मिळतात…

Pune : क्रेडाई- महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी राजीव परीख

एमपीसी न्यूज- क्रेडाई – महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे राजीव परीख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. क्रेडाई – महाराष्ट्रची निवडणूक आज पुण्यातील कॉनरॅड हॉटेल येथे झाली. क्रेडाई महाराष्ट्रच्या सर्वसभासदांनी एकमताने राजीव परीख यांची दोन…

Pimpri : पुण्यात टिगोर ईव्हीच्या पुरवठ्यासाठी टाटा मोटर्सचा वाइस ट्रॅव्हल इंडियाशी सामंजस्य करार

एमपीसी न्यूज - टाटा मोटर्सने इलेक्ट्रिफिकेशनला चालना देण्यातील आपल्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याची घोषणा आज केली. पुण्यात टिगोर इलेक्ट्रिक व्हेइकल्स (ईव्ही)चा पुरवठा करण्यासाठी त्यांनी वाइस ट्रॅव्हल इंडिया प्रा. लि. (WTi)…

PimpleSaudagar : पेडल सायकलप्रमाणे ई-स्कूटर सेवा होणार कार्यरत

एमपीसी न्यूज - नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पुन्हा एक पाऊल स्मार्ट सिटीकडे वळवत ग्रीन सौदागर क्लिन सौदागर हा ध्यास मनात घेऊन प्रथमच पिंपळे सौदागर येथे ई-स्कूटर सेवा कार्यरत होणार आहे. येत्या पंधरा दिवसात प्रथम टप्यात प्राथमिक चाचणी घेऊन या…

Pimpri : टाटा मोटर्स कामगारांना दरमहा नऊ हजार रुपयांची प्रत्यक्ष वेतनवाढ

एमपीसी न्यूज - टाटा मोटर्स, पुणेचे व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये आज (सोमवारी) त्रैवार्षिक वेतनवाढ करार सौहार्दपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. या करारामुळे कंपनीतील कामगारांना दरमहा नऊ हजार रुपयांची…

Aundh : तरुण मुला-मुलींनी उद्योग-व्यवसायात उतरावे – सुनिता पाटसकर

एमपीसी न्यूज - तरुण मुला-मुलींनी उद्योग-व्यवसायात उतरायला हवे, असे प्रतिपादन स्पार्क इंडस्ट्रिज ग्रुपच्या अध्यक्षा सुनिता पाटसकर यांनी केले. औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील कॉमर्स विभाग आयोजित इनोव्हिजन फेअरचे आयोजन करण्यात…

Aundh : कोणत्याही उद्योग, व्यवसायात प्रामाणिकपणा महत्वाचा -एस. के वाडकर

एमपीसी न्यूज - कोणताही उद्योग, व्यवसाय चालवताना प्रामाणिकपणा महत्वाचा असतो. तरच व्यवसाय वाढतो, असे प्रतिपादन एस. के वाडकर यांनी केले. औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दहा दिवसांची 'उद्योजकता विकास' कार्यशाळा…

Talegaon : पेट्रोकेमिकल क्षेत्रातील योगदानाबाबत चिराग खळदे आणि प्रा. जितेंद्र सांगवे यांना…

एमपीसी न्यूज - पेट्रोकेमिकल क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील दोन वैज्ञानिकांना एकत्रित 'नॅशनल इनोव्हेशन पुरस्कार' जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा भारतीय तंत्रज्ञान संस्था…