Alandi News : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानची सासवड ते वाखरी पालखी स्थळांची पाहणी

एमपीसी न्यूज :  आषाढी वारीच्या  नियोजना संदर्भातील (Alandi News) महत्वपूर्ण अशी सासवड ते वाखरी पर्यंतच्या पालखी स्थळाची पाहणी आज शुक्रवारी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे करण्यात आली.

Talegaon Dabhade : स्वामी समर्थ जयंती उत्साहात साजरी

 

यावेळी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई ,विश्वस्त विकास ढगे पाटील,  विविध विभागातील आधिकारी वर्ग व इतर मान्यवर  उपस्थित होते. याबाबत माहिती देवस्थान  व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.