गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Pimpri News : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आयुक्त अंकुश शिंदे यांनी अंतर्गत बदल्या केल्या आहेत. पाच पोलिस निरीक्षकांसह बारा पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

 

पोलीस निरीक्षक व त्यांच्या बदलीचे ठिकाण :

* सुनील गोडसे (वपोनि. आळंदी पोलीस स्टेशन)

* जितेंद्र कदम (दिघी पोलीस स्टेशन द्वितीय)

* शिवाजी गवारे (रावेत पोलीस स्टेशन)

* शैलेश गायकवाड (चाकण वाहतूक विभाग)

* राजेंद्र निकाळजे (भोसरी एमआयडीसी द्वितीय)

 

सहायक पोलीस निरीक्षक व त्यांच्या बदलीचे ठिकाण : 

* कल्याण घाडगे (आर्थिक गुन्हे शाखा)

* नकुल न्यामणे (चिखली पोलीस स्टेशन)

 

पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या बदलीचे ठिकाण : 

* महेश मिटकर (आर्थिक गुन्हे शाखा)

* कृष्णा हरी सकपाळ (आर्थिक गुन्हे शाखा पोलीस

* नवनाथ कुदळे (चिखली पोलीस स्टेशन पोलीस)

* सचिन देशमुख (आरसीपी)

* राजू मोरे (नियंत्रण कक्ष)

 

spot_img
Latest news
Related news