Browsing Category

आंतरराष्ट्रीय

WTC 2021 : भारत-न्युझीलंड दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा महासंग्राम आजपासून 

एमपीसी न्यूज - भारत आणि न्युझीलंड दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा महासंग्राम आजपासून (शुक्रवार) साऊथम्पटन येथील मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघाच्या मागील झालेल्या मालिकात घवघवीत यश मिळवले आहे तर, न्यूझीलंडने नुकतेच इंग्लंडला त्यांच्या…

Pune News : इंडो-आयरिश बायोटेक स्टार्टअपला सायजेनिकाने मिळविला एसओएसव्हीकडून निधी

एमपीसी न्यूज - एसओएसव्ही (SOSV) या व्हेंचर कॅपिटल (साहसवित्त) संस्थेच्या पुढाकाराने गुंतवणूकदारांकडून 14 लाख अमेरिकन डॉलर चा निधी मिळाल्याची घोषणा पुण्यात मुख्य कार्यालय असलेली सायजेनिकाने केली आहे. निधी मिळविण्याच्या या पहिल्या फेरीत…

Mask free Countries : ह्या देशात आता मास्क घालणे बंधनकारक नाही, जाणून घ्या कोणते आहेत हे देश

एमपीसी न्यूज : भारतात मागील दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातलेले आहे. पण जगात असेही काही देश आहेत, ज्यांनी या महामारीवर यशस्वीरित्या मात केली आहे. हे देश स्वतःहून कोरोनामुक्त झाल्याचे अभिमानाने सांगत आहे. त्याचबरोबर या देशांमधील नागरिकांना…

Whatsapp Banned : या पाच देशांनी केलय WhatsApp बॅन, भारतात पण WhatsApp बॅन होणार ?

एमपीसी न्यूज : नव्या आयटी नियमांबाबत व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आणि भारत सरकार यांच्यात सातत्याने वाद सुरू आहे. नव्या नियमांबाबत व्हॉट्सअ‍ॅपने अलीकडेच न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. व्हॉट्सअ‍ॅपला सरकारने दिलेल्या आदेशाबाबत सोशल मीडिया…

Singapore News : तुमची संपत्ती पाचशे कोटी ची असेल तर तुम्हाला मिळेल कोरोना काळात सिंगापूर मध्ये आसरा

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील विविध देशातील अति श्रीमंत लोकांनी सिंगापूरचा आसरा घेतला आहे. विशेषता भारत चीन मलेशिया आणि आणि इंडोनेशियातील अति श्रीमंतांना सिंगापूर हे अतिशय सुरक्षित ठिकाण वाटत आहे.मात्र त्यासाठी तुमची…

PNB bank scam : PNB बँक घोटाळ्यातील फरार मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक

एमपीसी न्यूज : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी एटिंग्वा-बारबुडा येथून गायब झाला होता. मात्र गायब झाल्याच्या काही दिवसातच त्याला डॉमिनिका या देशातून अटक करण्यात आली आहे. इंटरपोलने त्याच्या अटकेबाबत सीबीआयला कळवलेले आहे.…

Sputnik-V : स्पुटनिक-व्ही लसीची दुसरी खेप भारतात दाखल

एमपीसी न्यूज : आज स्पुटनिक-व्ही लसीची दुसरी खेप हैदराबादला आली आहे. यापूर्वी, 1 मे रोजी लसींची पहिली खेप भारतात पोहोचली होती. 13 मे रोजी सेंट्रल ड्रग लॅबरोटरी काऊन्सिलने या लसीला मंजुरी दिली आहे.  भारतात लसीकरणाच्या मोहिमेत आता रशियाच्या…

Lonavala News : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक

एमपीसी न्यूज : जामतारा वेब सिरिज पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी व बंगल्याच्या आवारात दारासमोर गांजाची शेती करणार्‍या 15 जणांना पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे. वाकसई, ता.…

Morocco News : अहो अश्चर्यम ! 25 वर्षीय महिलेनं एकसाथ नऊ बालकांना दिला जन्म

एमपीसी न्यूज - माली, मोरक्को येथील 25 वर्षीय महिलेनं एकसाथ नऊ सदृढ बालकांना जन्म दिला आहे. हलिमा सिसे असे या महिलेचे नाव आहे. खास देखभाल करण्यासाठी माली सरकारने तिला मोरक्को येथील हॉस्पिटलमध्ये पाठवले होते. सध्या या घटनेची जगभर चर्चा होत…