Interview with Anna Bodade : मला काही सांगायचंय – भाग 12 : हॉटेल बॉय, नाईट वॉचमन ते सहायक आयुक्त!

एमपीसी न्यूज – खेड्यातील खडतर बालपण, हॉटेल बॉय म्हणून काम (Interview with Anna Bodade) करीत शिक्षण, झोपडपट्टीतील संघर्षमय दिवस, रात्र पातळीत सुरक्षारक्षक म्हणून काम करीत मिळवलेली शास्त्र आणि विधि शाखेची पदवी, पत्रकारितेत कारकिर्दीची सुरूवात, पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिक म्हणून संधी ते सहायक आयुक्तपदापर्यंतची भरारी… हा प्रेरणादायी जीवनप्रवास आहे, आण्णा यशवंत बोदडे यांचा!

Pune News : लोहगड पायथ्याशी शिवजयंती उत्साहात साजरी

”मला काही सांगायचंय” या मुलाखतींच्या मालिकेत एमपीसी न्यूज व देवदत्त फोटोग्राफी स्कूल यांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात देवदत्त कशाळीकर यांच्या सोबत दिलखुलास मुलाखतीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त आण्णा बोदडे.

मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा – Interview with Anna Bodade

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.