-MPC-TOP-MOST-BANNER-I

Interview with Chinmay Kavi: मला काही सांगायचंय – भाग 5: ‘अशक्य ते शक्य’ करणारा चिन्मय कवी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – सामान्य घरातला, वडिलांसोबत उपहारगृह चालवणारा पदवीधर चिन्मय कवी आज समाजहिताच्या विषयांचा अभ्यास करून, त्यातील त्रुटी शोधून सरकारदरबारी विषय मांडतो. अगदी कोणत्याही राजकीय पक्षाला न गोंजारता. नुसतेच विषय मांडत नाही तर “फिन्याप” सारख्या संस्थेच्या माध्यमातून त्यावर उपाय पण सुचवतो व केंद्र सरकार त्याला मान्यताही देते, कायदे निर्माण होतात. शासनाला दखल घ्यावीच लागते , नक्की काय करतो चिन्मय?

चिंचवड , पुणे येथील चिन्मय कवी याच्याशी थेट बातचीत “मला काही सांगायचंय ” च्या माध्यमातून .

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

देवदत्त फोटोग्राफी अँड स्कूल व mpc न्यूज च्या माध्यमातून .

पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.youtube.com/watch?v=JyjX-wNMouU

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.