Pune : दाभोळकर हत्याप्रकरणातील आरोपी सचिन अंदुरेची घटनास्थळावर चौकशी

एमपीसी न्यूज – डॉ. नरेद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सीबीआय कोठडीत असलेल्या आरोपी सचिन अंदुरे याला आज ( दि.31) सीबीआयच्या पथकाने ओंकारेश्वर पुलावर घटनास्थळी आणण्यात आले. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.