IPL 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर, 19 सप्टेंबरला पहिला सामना

19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघात पहिला सामना खेळला जाणार आहे. अबू धाबी येथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता हा सामना होणार आहे.

0

एमपीसी न्यूज – यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणा-या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले आहे. 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघात पहिला सामना खेळला जाणार आहे. अबू धाबी येथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता हा सामना होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.