Video by Shreeram Kunte : Artificial Intelligence शाप आहे की वरदान?

What is Artificial intelligence Part 1

एमपीसी न्यूज – आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी समाजाला संपूर्णपणे बदलून टाकणारा शोध आहे. काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा  झाला? त्याचा माणसाला फायदा होणार आहे का नुकसान? फायदा किंवा नुकसान कशा प्रकारे होईल? या सगळ्या प्रश्नांबद्दल  मुळापासून समजून घ्या श्रीराम कुंटे यांच्या या पहिल्या भागातल्या व्हिडिओतून. . 

YouTube link- 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.