Video by Shreeram Kunte: भाजपची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे का?  

एमपीसी न्यूज : भाजपची सत्ता जावी म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या भाजप विरोधकांसाठी दिल्ली अभी दूर है असंच म्हणावं लागेल. याचं कारण 1977 पासून आपल्या देशात निवडणुका या भावनिक मुद्द्यांवरच लढल्या आणि जिंकल्या जातात. वरकरणी तरी भाजपची लाट ओसरतेय असं दिसतंय पण भाजप खरंच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हरेल का? या आणि इतर प्रश्नांचे विश्लेषण या व्हिडिओमध्ये नक्की पहा

YouTube link-

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.