Video by Shreeram Kunte :  Air India विकण्याइतकी देशाची स्थिती वाईट आहे का?

एमपीसी न्यूज – नुकतीच नागरी हवाई मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एअर इंडिया मधला सरकारचा १००% हिस्सा विकायची घोषणा आहे. पण एअर इंडियाच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या धोरणाबद्दलच प्रश्नचिन्ह उभं राहतंय. काय आहे या धोरणाच्या समर्थकांचं आणि विरोधकांचं म्हणणं? या बाबतीत सरकारचं धोरण कसं असलं पाहिजे याबद्दल सोप्प्या शब्दांत समजून घ्या श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमधून
_MPC_DIR_MPU_II
YouTube link-

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.