Junnar : जुन्नर तालुका मित्र मंडळच्या वतीने ठिकेकरवाडी येथे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज- जुन्नर तालुका मित्र मंडळ पुणे व आदर्श गाव ठिकेकरवाडी यांचे संयुक्त विद्यमाने फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी भागवत, माजी सरपंच संतोष ठिकेकर, जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे, कार्याध्यक्ष रोहित खर्गे, उपाध्यक्ष कैलास आवटे, निलेश मुटके, योगेश आमले, दीपक सोनवणे, आण्णा मटाले, सुनील पाटे, उल्हास पानसरे व ठिकेकरवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते

यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.