Kalewadi : काळेवाडी परिसरात अचानक झाड उन्मळून पडले ; नागरिकामध्ये भीतीचे वातावरण

एमपीसी न्यूज – काळेवाडी येथी अशोक सोसायटी येथील शाह क्लिनिक समोर आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पिंपळाचे एक झाड अचानक उन्मळून पडले आहे. यामुळे परिसरात वाहुतक कोंडी निर्माण झाली होती.

_MPC_DIR_MPU_II

रस्त्याच्या मधोमध आणि आडवे झाडाची मोठी फांदी पडल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले अशी माहिती प्रीतम शाह यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.