Dapodi News : कमल पाचंगे यांचे निधन 

एमपीसी न्यूज – दापोडी येथील आंतरराष्ट्रीय ख्यातकिर्त सर्वश्रुत चौघडावादक रमेश दत्तोबा पाचंगे यांच्या मातोश्री  कमल दत्तोबा पाचंगे, (वय 79) यांचे शनिवारी निधन झाले.

 

त्यांच्या मागे पती दत्तोबा पाचंगे, दोन मुले व‌ नातवंडे असा परिवार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.