Kapil Dev : जेष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांना ह्रदयविकाराचा झटका 

 एमपीसी न्यूज – जेष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांना ह्रदय विकाराचा झटका आला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीच्या फोर्टीस रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

कपिल देव यांच्यावर ॲंन्जीओप्लास्टी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III