Kasarwadi: माजी नगरसेवक चंद्रकांत लांडगे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे (Kasarwadi) माजी सभापती, माजी नगरसेवक चंद्रकांत सोपानराव लांडगे (वय 70) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.

Pune : पुणे पोलिसांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई; दिल्लीत मिळून आले आणखी 600 किलो एम डी ड्रग्ज

महापालिकेची पहिली निवडणूक 1986 साली झाली. पहिल्या निवडणुकीत चंद्रकांत लांडगे हे कासारवाडीतून काँग्रेसच्या चिन्हावर महापालिकेवर निवडून आले होते. शिक्षण मंडळाचे सभापतीपद देखील त्यांनी भूषविले (Kasarwadi) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.