kasarwadi News : वारकरी संप्रदायातील लिलाबाई सातव यांचे निधन

एमपीसी न्यूज – कासारवाडी येथील वारकरी संप्रदायातील लिलाबाई बबन सातव (वय70) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे,पतवंडे, दोन बंधू, भावजय असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सातव, उद्योजक सतीश(बापू) सातव यांच्या त्या मातोश्री तर तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचेसंचालक ज्येष्ठ पत्रकार वसंतराव भेगडे,सामाजिक कार्यकर्ते आनंद भेगडे यांच्या त्या भगिनी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.