गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Kendrai mata : नवरात्र निमित्त केंद्राई मातेच्या दर्शनासाठी गर्दी

एमपीसी न्यूज : केंदूर ता. शिरूर  येथे नवरात्री निमित्त केंद्राई मातेच्या दर्शना करिता सकाळी व संध्याकाळी भाविकांची गर्दी होत आहे. (Kendrai mata) विशेषतः पाचव्या माळे पासून मंदिरात दर्शनासाठी येण्या करीता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. अशी माहिती तेथील मंदिराचे देखभाल करणारे पुजारी यांनी दिली.

Devdatt Patnaik : विख्यात भारतीय लेखक देवदत्त पटनायक यांच्या व्याख्यानाचे एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

यावेळी येथे महिला भाविक केंद्राई मातेला हळदी कुंकू लावत साडी चोळी,श्रीफळ अर्पण करतात. काही भाविक नवरात्र निमित्त दररोज देवीला पुष्पमाळ अर्पण करत असतात. मंदिरा जवळ असणाऱ्या कमानी वर विद्युत रोषणाई केली आहे.

 

Latest news
Related news