Khadi exhibition : दुर्गा ब्रिगेड संघटना आणि जनता खादी भांडार यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रदर्शनाचे आयोजन

एमपीसी न्यूज : महात्मा गांधी जयंती निमित्त आज डेक्कन जिमखाना गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन येथे दुर्गा ब्रिगेड संघटना आणि जनता खादी भांडार यांच्या संयुक्त विद्यमानाने (Khadi exhibition) खादीचा प्रचार आणि प्रसार हेतूने प्रदर्शन भरविण्यात आले होते.

Vijay Jewellers : विजय ज्वेलर्स आता आळंदीकरांच्या सेवेत, अभिनेत्री ज्ञानदाच्या हस्ते द्वितीय शाखेचा शुभारंभ

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष आणि मेट्रो ब्रँड अँबेसिडर अभय भोर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिकृतीस  पुष्पहार अर्पण करून प्रदर्शनास सुरुवात करण्यात आली.(Khadi exhibition) याप्रसंगी जनता खादी भंडार चे मालक श्रीनिवास जन्नू, दुर्गा ब्रिगेड अध्यक्ष दुर्गा भोर , व्यापारी मोहन बागमार, मेट्रोचे स्टेशनवरचे सर्व अधिकारी वर्ग आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.