_MPC_DIR_MPU_III

Khadki : मूल होत नाही म्हणून पतीने केले पत्नीवर भर रस्त्यात कोयत्याने वार

एमपीसी न्यूज- खडकी बाजारात आज, मंगळवारी सकाळी थरारक घटना घडली. भर रस्त्यामध्ये एका पतीने आपल्या पत्नीवर कोयत्याने वार केले.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

प्राथमिक माहितीनुसार मूल होत नाही या कारणावरून पतीने हे कृत्य केले. जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर पती प्रवीण हंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.