Khed : आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या हस्ते कडाचीवाडीचे सरपंच महादेव बचुटे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या हस्ते कडाचीवाडी गावचे नवनिर्वाचित सरपंच महादेव विश्वनाथ बचुटे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कडाचीवाडीतील विविध विकासकामांची चर्चा नवनिर्वाचित सरपंच महादेव बचुटे यांनी केली.

याप्रसंगी विष्णू (आप्पा) कड, उद्योजक प्रभाकर कड-पाटील, सरपंच सुंदरबाई पांडुरंग लष्करे, उपसरपंच निर्मला शामराव कड, विद्यमान ग्रामपंचायत सदस्या प्रियंका किरण कड, सोनल सोमनाथ कोतवाल, संजीवनी घाडगे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजाराम ठाकर, मा.उपसरपंच पांडुरंग लष्करे, मा. सरपंच शामराव कड, सामाजिक कार्यकर्ते किरण कड, उद्योजक मच्छिंद्र शेलार, माणिक कोतवाल आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.