BNR-HDR-TOP-Mobile

Khopoli : खोपोली एक्झिटजवळ ट्रक ट्रेलर अपघातात दोन जण ठार

0

एमपीसी न्यूज- खोपोली एक्झिटजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला भरधाव ट्रक मागून धडकून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघातात मागील ट्रकमधील क्लीनर व एक पॅसेंजर असे दोघेजण जागीच मृत्युमुखी पडले असून चालक गंभीर जखमी झालेला आहे.

HB_POST_END_FTR-A2

.