Pune : कोथरुड कचरा डेपोला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 2 फायरगाड्या दाखल

0 209

एमपीसी न्यूज – पुण्यातील कोथरुड कचरा डेपो येथे भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून 2 फायरगाड्या तर खाजगी टँकर व जेसीबी घटना स्थळी रवाना झाल्या आहेत.

HB_POST_INPOST_R_A
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A3
%d bloggers like this: