Vadgaon Maval : मॅरेथॉन स्पर्धेत सर्वात वेगवान धावले कृष्णराव भेगडे शाळेचे विद्यार्थी

पटकावली सर्वाधिक बक्षीसे

एमपीसी न्यूज – वडगाव येथे झालेल्या व वडगाव नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मयुर ढोरे ढोल ताशा पथक वडगाव मॅरेथॉन स्पर्धेत, तळेगावच्या कृष्णराव भेगडे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अधिक बक्षिसे पटकावली.

यामध्ये ५ वी ते ७ वी मुले या गटात सिद्देश शिवाजी भिंताडे (प्रथम क्रमांक),
जगदीश जयसिंग ठाकूर ( द्वितीय क्रमांक )
सिद्धार्थ  संदीप काकडे ( तृतीय क्रमांक),
यश शांताराम पाटील (५ वा क्रमांक ),
युगांत जालिंदर देशमुख (६ वा क्रमांक),

५ वी ते ७ वी मुली गटात
प्रणाली नंदकुमार मराठे  (५ वा क्रमांक)

८ वी ते १० मुले गट
पार्थ संदीप काकडे  प्रथम क्रमांक
अजय संजय बोरसे ( ५ वा क्रमांक).
अमन नानासाहेब दनाने (६ वा क्रमांक)

८ वी ते १० वी मुली गट
स्वाती मारुती पाटील (प्रथम क्रमांक)
वैष्णवी रामभाऊ खेडकर (तृतीय क्रमांक)
साक्षी सर्वेश सिंग (चतुर्थ क्रमांक)
श्रावणी दीपक ढोरे (६ वा क्रमांक)

या  सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत खूप भरीव कामगिरी करत ट्रॉफी व ती रोख रक्कम मिळवून आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले. या सर्व विद्यार्थ्यांनी यासाठी खूप सराव केला. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे खेळाचे शिक्षक गोरख काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे व इतर मान्यवर सभासद, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांनी भरभरून कौतुक व अभिनंदन केले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.