Talegaon Dabhade : कामगारनेते राजाराम आरोटे यांचे निधन

एमपीसी न्यूज – कामगार नेते राजाराम मारुती आरोटे (65 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.

तळेगाव येथील ईगल फ्लास्क कामगारांच्या संपाचे नेतृत्व त्यांनी केले होते. माजी नगरसेवक अरुण पवार यांचे ते मेहुणे होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.