Talegaon : कामगार नेते उल्हास फलके यांचे निधन

0 495

एमपीसी न्यूज – फलकेवाडी (तळेगाव स्टेशन) येथील श्री जागृती मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष व कामगार नेते उल्हास बबनराव फलके (वय 65) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक विवाहित मुलगी, आई, दोन भाऊ, दोन बहिणी, पुतणे, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.

बजाज अॅटो कंपनीतून ते निवृत्त झाले होते. मंगलमूर्ती मित्र मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते निखिल फलके यांचे ते वडील तर उद्योजक निरंजन फलके यांचे ते चुलते होत.

HB_POST_END_FTR-A2
%d bloggers like this: