Video by Shreeram Kunte : कामगार कायदा २०२० मध्ये हे बदलेल, Labour law reforms

एमपीसी न्यूज – अतिशय जुनाट अशा कामगार कायद्यांमध्ये धाडसी आणि मोठे बदल करून सरकारने खूप चांगली सुरुवात केली आहे. काय आहेत हे कामगार कायदे? नक्की काय बदल झाले आहेत? आणि या बदलांचा कामगारांना आणि आपल्या इकॉनॉमीला फायदा होणार आहे का? या सगळ्या प्रश्नांबद्दल  मुळापासून समजून घ्या श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओतून. . 
YouTube link-
_MPC_DIR_MPU_II

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.