Bhupinder Singh : दिग्गज गायक भूपिंदर सिंग यांचे मुंबईत निधन

एमपीसी न्यूज : ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंग ज्यांनी आपल्या आवाजाने अनेकांची मने जिंकली त्यांचे आज निधन झाले. त्यांची पत्नी गायिका मिताली सिंग यांनी हि दुःखद बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

Shivajirao Adhalrao Patil: शिवसेनेला मोठा धक्का! अखेर आढळराव पाटील एकनाथ शिंदे गटात सामील

“काही दिवसांपासून ते अनेक आरोग्यविषयक समस्यांनी त्रस्त होते. त्यांचे वय 82 वर्ष होते. ‘मौसम’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘दूरियाँ’, ‘हकीकत’ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमधील त्यांची गाणी संस्मरणीय आहेत. ‘होके मजबूर मुझे, उसने बुलाया होगा’, ‘दिल धुंडता है’, ‘दुकी पे दुकी हो या सत्ता पे सत्ता’, अशी अनेक गाणी त्यांची प्रसिद्ध आहेत. मोहम्मद रफी, तलत मेहमूद आणि मन्ना डे यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.