Pune : महापालिका नवीन इमारतीत पाणी गळतीबाबत विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे यांचे आयुक्तांना पत्र

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेतील नवीन इमारतीत पाणी गळतीबाबत विरोधी पक्ष नेते दिलीप बराटे यांनी आयुक्तांना पत्र लिहिले आहे. 

_MPC_DIR_MPU_II

पुणे महानगरपालिका पावसामुळे नवीन इमारतीमधील लिफ्टपाशी पावसाच्या पाण्याची फार मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. पावसाच्या गळती संदर्भात सल्लागार, आर्किटेक, कॅान्ट्रकटर आणि आधिकारी जबाबदार आहे. या नवीन इमारतीच्या गळती संदर्भात ज्यांनी चुकीचे काम केले आहे. त्यांच्यावर दोषारोप ठेवून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून, प्रशासकीय अधिकारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करुन निलंबन करण्यात यावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1