Chinchwad : लोकमान्य हॉस्पिटलतर्फे स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज – महात्मा  गांधी यांना लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटर, युनायटेड पार्सल सर्व्हिसेस पुणे ब्रॅंच, लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी आरोग्य शिबिरही घेण्यात आले. या शिबिरामध्ये 250 जणांचा सहभाग घेतला. 

या कार्यक्रमासाठी  लोकमान्यचे उपसंचालक श्रीनिवास पलाट,  युपीएस इंडियाचे व्यवसायिक अधिकारी हितेंद्र त्यागी, मनोज जाधव, शशिकांत असुगडे, विनोद सोनी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सावंत, सहदेव गोळे, राकेश करडक, डॉ. शरद धावजे, टाटा मोटर्सचे डॉ. अनुराघ काळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.