Lonavala : शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त 53 रोपांची लागवड

एमपीसी न्यूज – शिवसेना पक्षाच्या 53 व्या वाढदिवसाच्या निमित्त 53 रोपांची लागवड करण्यात आली. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्त मागील अनेक वर्षापासून वृक्ष लागवड आणि स्वच्छता मोहिम राबविली जाते.

भारतीय विद्यार्थी संघटनेचे माजी जिल्हा संघटक महेश खराडे, जिल्हा संघटक संजय न्हाल्वे, माजी शहर संघटक गणेश चाळके, यश खराडे, कपील साळवी, सौरभ कडू यांना हा उपक्रम राबवत वृक्षलागवड केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.