BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala – लोणावळ्यात ममतादिन साजरा

33
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज –  माँ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने ममतादिन साजरा करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करत सामाजिक उपक्रम राबविले.

.

शहरप्रमुख सुनिल इंगूळकर शहर समन्वयक जयवंत भाऊ दळवी, संजय भोईर, विजय आखाडे, मोहन मल्ला, महेश खराडे, मनिषा भांगरे, प्रतिभाताई कालेकर, शोभा जांभूळकर, सुजाता म्हाळसकर, उर्मिला शर्मा, सविता भांगरे तसेच शिवसेना, युवासेना महिला आघाडी, भा.वि.सेना, युवती सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: